केंद्र सरकारवर खासदार सुप्रिया सुळेंची टीका |Pune |NCP
2022-08-29
28
पुण्यात भुसारी कॉलनी येथे राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्र सरकार विरोधात जनआक्रोश आंदोलन केलं. यावेळी सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) केंद्र सरकारवर कडाडून टीका केली. पाहुयात नेमकं काय म्हणाल्या आहेत सुप्रिया सुळे.